mr_tq/rom/07/17.md

581 B

पौल करतो ते कर्म करत आहे, पण त्याला तसे करावेसे वाटत नाही?

पाप जे पौलाच्या ठायी वस्ती करते ते त्याची इच्छा नसलेले कर्म करते [७:१७,२०].

पौलाच्या देहस्वभावात कशाची वस्ती आहे?

पौलाच्या देहस्वभावात काही चांगले वस्त नाही [७:१८].