mr_tq/rom/07/15.md

377 B

नियमशास्त्र उत्तम आहे अशी संमती पौल कशामुळे देतो?

जेव्हा पौल जे त्याला इच्छित नाही ते जर करतो, तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी तो संमती देतो [७:१६].