mr_tq/rom/07/02.md

8 lines
745 B
Markdown

# एक विवाहित स्त्री किती काळ नियमशास्त्राने बांधलेली असते?
एक विवाहित स्त्री पती जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राने बांधलेली असते [७:२]
# विवाहाच्या बंधनातून मुक्त झाल्यावर एक स्त्री काय करू शकते?
ती स्त्री विवाहाच्या बंधनातून मुक्त झाल्यावर, ती दुसऱ्या पुरुषाशी विवाह करू शकते [७:३].