mr_tq/rom/06/15.md

713 B

जे लोक स्वतःला पापाचा सेवक करतात त्याचा अंतिम परिणाम काय असतो?

जो स्वतःला पापाचा सेवक करतो त्याचा अंतिम परिणाम मरण आहे [६:१६,२१].

जे लोक स्वतःला देवाचा सेवक करतात त्याचा अंतिम परिणाम काय असतो?

जे लोक स्वतःला देवाचा सेवक करतात त्याचा अंतिम परिणाम नितीमत्व असते [६:१६,१८-१९].