mr_tq/rom/06/12.md

8 lines
787 B
Markdown

# कोणाला व कोणत्या उद्देशासाठी विश्वास्नार्याने आपले अवयव समर्पित करावे?
विश्वास्नार्याने आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पित करावे [६:१३]
# विश्वास्णारा कशाच्या अधीन आहे, जे त्याला पापावर सत्ता गाजवू देते?
एक विश्वास्णारा कृपेच्या अधीन असतो, जे त्याला पापावर सत्ता चालवू देते[६:१४].