mr_tq/rom/06/04.md

816 B

ख्रिस्त मेलेल्यातून उठला म्हणून विश्वास्नार्यांनी काय करावे?

विश्वास्नार्यांनी नवीन प्रकारच्या जीवनात चालावे [६:४].

बाप्तिस्म्याच्या द्वारे कोणत्या दोन पद्धतींनी विश्वास्णारे ख्रिस्ताशी संयुक्त झाले आहेत?

विश्वास्णारे ख्रिस्ताशी त्याच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या द्वारे संयुक्त झाले आहेत [६:५].