mr_tq/rom/05/18.md

4 lines
511 B
Markdown

# आदामाच्या आज्ञाभंगाने अनेक लोक काय ठरले, आणि ख्रिस्ताच्या आज्ञापालनाने लोक काय ठरतील?
आदामाच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले, आणि ख्रिस्ताच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील [५:१९].