mr_tq/rom/05/16.md

8 lines
1.0 KiB
Markdown

# आदामाच्या अपराधांमुळे , आणि देवाच्या कृपेच्या दानामुळे काय झाले?
आदामाच्या अपराधांचा परिणाम दंडाज्ञा तो न्याय, आणि देवाच्या कृपेचा परिणाम नीतिमान ठरणे असा झाला [५:१६].
# आदामाच्या अपराधांमुळे कशाने राज्य केले, आणि देवाच्या नितीमत्वाच्या कृपेने कशाने केले?
आदामाच्या अपराधांमुळे मरणाचे राज्य सुरु झाले, आणि ज्यांना देवाचे कृपेचे दान मिळते ते येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील [५:१७].