mr_tq/rom/05/12.md

505 B

एका माणसाच्या पापाच्याद्वारे काय झाले?

एका माणसाच्या पापाच्याद्वारे , पाप जगात शिरले आणि त्याच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले [५:१२].