mr_tq/rom/05/08.md

976 B

देव आपल्यावरच्या प्रीतीचे कसे प्रमाण देतो?

देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला [५:८].

ख्रिस्ताच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे, विश्वासनार्यांचा कशामुळे तारण झाले आहे?

ख्रिस्ताच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे, विश्वासनार्यांचा त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारण झाले आहे [५:९].