mr_tq/rom/03/25.md

8 lines
809 B
Markdown

# कोणत्या उद्देशासाठी देवाने ख्रिस्त येशूला पुढे ठेवले?
त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित होण्यास देवाने येशू ख्रिस्ताला पुढे ठेवले[३:२५].
# येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे काही घडले त्या द्वारे देवाने काय दाखवले?
देवाने हे व्यक्त केले की लोक येशूवर विश्वास ठेवल्याने नीतिमान ठरवले जातात [३:२६].