mr_tq/rom/03/23.md

422 B

देवाच्या समोर एखादी व्यक्तीकशी नीतिमान ठरते?

देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या व्दारे ते विनामुल्य नीतिमान ठरतात [३:२४].