mr_tq/rom/02/28.md

560 B

खरा यहुदी कोण असे पौल म्हणतो?

पौल म्हणतो की खरा यहुदी अंतरी तसाच असतो, कारण त्याच्या अंतःकरणाची व्हावी तशी सुंता होते [२:२८-२९].

खऱ्या यहुद्याची कोणाकडून प्रशंसा होते?

खऱ्या यहुद्याची देवाकडून प्रशंसा होते [२:२९].