mr_tq/rom/02/21.md

4 lines
470 B
Markdown

# यहुदी नियमशास्त्राचे शिक्षण देणाऱ्यांनी कोणत्या प्रकारची पापे करणे थांबवली पाहिजेत असा उल्लेख पौल करतो?
पौल चोरी, व्यभिचार, आणि देवळे लुटण्याच्या पापांचा उल्लेख करतो [२:२१-२२].