mr_tq/rom/02/01.md

8 lines
778 B
Markdown

# काही लोक कोणतीही सबब न देता दोष का लावतात?
काही लोक कोणतीही सबब न देता दोष लावतात कारण ज्यात ते दुसऱ्याला दोष लावतात त्यात ते स्वतःला दोषी ठरवून त्याच गोष्टी करतात[२:१].
# अशा अनीतीच्या गोष्टी करणाऱ्या लोकांचा देव कसा न्याय करतो?
अशा गोष्टी करणाऱ्यांच्या विरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे [२:१].