mr_tq/rom/01/32.md

806 B

विपरीत मनाचे लोक देवाच्या निर्णयांच्या बाबत काय जाणतात?

जे ह्या रीतीने वागतात ते मरणास पात्र आहेत, हा निर्णय त्यांना ठाऊक असूनही ते स्वतः त्याच गोष्टी करत असतात [१:३२].

विपरीत मनाचे लोक देवाचे निर्णय जाणूनही काय करत राहतात

ते अनीतीची कृत्ये करत राहतात, इतकेच नव्हे तर त्या करणार्यांना संमतीही देतात [१:३२].