mr_tq/rom/01/28.md

494 B

जे लोक देवाची जाणीव ठेवण्यास मान्य होत नाही त्यांना देव काय करेल?

देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत म्हणून देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले [१:२८].