mr_tq/rom/01/22.md

4 lines
647 B
Markdown

# जे लोक नाशवंत मनुष्य आणि चतुश्पाद पशु ह्यांच्या प्रतिमेच्या रूपांशी अदलाबदल करतात त्यांन देव काय करणार आहे?
देव त्यांना मनाच्या वासनांमुळे अशुद्धतेच्या स्वाधीन करेल, जेणेकरून त्यांच्यात्यांच्यातच त्यांच्या देहांची विटंबना व्हावी [१:२३-२४].