mr_tq/rom/01/20.md

1.3 KiB

देवाच्या अदृश्य गोष्टी ज्ञात होऊन कशा स्पष्ट दिसत आहेत?

देवाच्या अदृश्य गोष्टी ज्ञात होऊन सृष्टीच्या निर्मितीपासून स्पष्ट दिसत आहेत [१:२०].

देवाचे कोणते गुणधर्म स्पष्टपणे दृश्य दिसून येतात?

देवाचे सनातन सामर्थ्य व देवपण ही ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत[१:२०].

जे देवाचे गौरव करत नाहीत आणि आभार मानत नाही त्यांच्या कल्पना आणि मने ह्यांना काय होईल?

जे देवाचे गौरव करत नाहीत आणि त्याचे आभार मानत नाहीत ते आपल्या कल्पनात शून्यवत झाले आहेत आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले आहे [१:२१].