mr_tq/rom/01/08.md

396 B

रोम येथील विश्वासणाऱ्यासाठी पौल देवाचे आभार कशासाठी मानतो?

पौल देवाचे रोम येथील विश्वासणाऱ्यासाठी आभार त्यांच्या जगजाहीर विश्वासासाठी मानतो [१:८].