mr_tq/php/03/01.md

899 B

पौल कोणाबद्दल विश्वासणाऱ्याना सावध असण्याचा इशारा देतो?

त्या कुत्र्यांविषयी, दुष्कार्म्यांविषयी, आणि केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध असण्याचा इशारा देतो [३:२].

खरे सुंता झालेले कोण आहेत असे पौल म्हणतो?

जे देवाच्या आत्म्याने सेवा करणारे, ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देवावर भरवसा न ठेवणारे, ते आपण सुंता झालेले आहोत [३:३].