mr_tq/php/02/30.md

386 B

एपफ्रदीत जवळजवळ कशासाठी मरता मरता वाचला?

एपफ्रदीत ख्रिस्ताचे कार्य करत, पौलाची सेवा करत आणि पौलाच्या गरजा पूर्ण करत असता जवळजवळ मरता मरता वाचला.