mr_tq/php/02/06.md

8 lines
539 B
Markdown

# आपल्याकडे कोणाचे मन असायला हवे असे पौल म्हणतो?
पौल म्हणतो की आपल्याला ख्रिस्त येशूचे मन असणे आवश्यक आहे.
# ख्रिस्त येशू कोणत्या स्वरूपात अस्तित्वात होता?
ख्रिस्त येशू देवाच्या स्वरूपात अस्तित्वात होता.