mr_tq/php/02/01.md

4 lines
440 B
Markdown

# पौलाचा आनंद पूर्ण करण्यासाठी फिलीप्पैकरांनी काय करावे असे तो म्हणतो?
फिलीप्पैकरांनी समचित्त व्हावे, एकमेकांवर सारखीच प्रीती करावी आणि एकजीव होऊन एकचित व्हावे [२:२].