mr_tq/php/01/27.md

4 lines
574 B
Markdown

# फिलिप्पैकरांसोबत असो किंवा त्यांच्यापासून दूर असो, पौलाला फिलिप्पैकरांबद्दल काय ऐकायचे होते?
पौलाला हे ऐकायचे होते की फिलिप्पैवासी एका आत्म्याने सुवार्तेवर विश्वास ठेवण्यासाठी झगडत एका आत्म्याने दृढ उभे राहतात.