mr_tq/php/01/17.md

421 B

काही जण स्वार्थी आणि कपटी हेतूने ख्रिस्ताची घोषणा का करत होते?

काहीजण पौलाची संकटात अधिक भर घालावी म्हणून स्वार्थी आणि कपटी हेतूने ख्रिस्ताची घोषणा करत होते.