mr_tq/php/01/07.md

4 lines
425 B
Markdown

# फिलिप्पैकर कोणत्या बाबतीत पौलाचे भागीदार होते?
पौलाच्या तुरुंगात, आणि सुवार्तेच्या प्रत्युत्तरात आणि त्याचे समर्थन करण्यात, फिलिप्पैकर त्याचे भागीदार होते.