mr_tq/php/01/06.md

358 B

फिलिप्पैकरांबद्दल पौलाला कशाची खात्री होती?

ज्याने त्यांच्यामध्ये चांगले काम सुरू केले आहे तो ते पूर्ण करेल याची पौलाला खात्री होती.