mr_tq/mat/27/35.md

8 lines
676 B
Markdown

# येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर सैनिकांनी काय केले?
सैनिकांनी येशूची वस्त्रें वाटून घेण्यासाठी चिठ्या टाकल्या, आणि त्याच्यावर पहारा करीत राहिले [२७:३५-३६].
# येशूच्या डोक्यावर त्यांनी कोणता लेख लाविला?
त्यांनी लिहिले की "हा यहूद्यांचा राजा येशू आहे" [२७:३७].