mr_tq/mat/27/27.md

4 lines
708 B
Markdown

# सुभेदाराच्या सैनिकांनी येशूला काय केले?
सैनिकांनी त्याच्या अंगांत किरमिजी झगा घातला आणि त्याच्या मस्तकावर कांट्यांचा मुकुट ठेविला, त्यांनी त्याची थट्टा केली, त्याच्यावर थुंकले, त्याच्या मस्तकावर मारले, आणि मग ते त्याला वधस्तंभावर खिळण्याकरिता घेऊन गेले [२७:२७-३१].