mr_tq/mat/25/26.md

4 lines
518 B
Markdown

# जेंव्हा धनी परतला तेंव्हा एक हजार रुपये दिलेल्या दासाचे त्याने काय केले?
धन्याने म्हटले, "अरे दुष्ट आणि आळशी दासा" आणि त्याच्याकडून ते एक हजार रुपये घेतले आणि बाहेरील अंधारांत टाकून दिले [२५:२४-३०].