mr_tq/mat/25/17.md

4 lines
526 B
Markdown

# एक हजार रुपये मिळालेल्या दासाने त्याचा धनी प्रवासास गेल्यानंतर त्या एक हजार रुपयाचे काय केले?
एक हजार रुपये मिळालेल्या दासाने जमिनीत खड्डा खणून त्याच्या धन्याचे ते एक हजार रुपये लपवून ठेवले [२५:१८].