mr_tq/mat/25/10.md

12 lines
1.3 KiB
Markdown

# वर आला तेंव्हा शहाण्या कुमारींचे काय झाले?
वराबरोबर त्या शहाण्या कुमारिका लग्नाच्या मेजवानीत सामील होण्यासाठी आंत गेल्या [२५:१०].
# वर आला तेंव्हा मूर्ख कुमारींचे काय जाहले?
मूर्ख कुमारी तेल विकत घेण्यासाठी गेल्या होत्या, त्या आल्या तेंव्हा लग्नाच्या मेजवानीत जाण्यासाठी दरवाजे बंद झाले होते [२५:८-१२].
# त्याच्या विश्वासणा-यांनी कुमारींच्या ह्या दाखल्यावरून काय शिकावे अशी येशूची इच्छा होती असे त्याने म्हटले?
विश्वासणा-यांनी नेहमी जागृत असावे कारण त्यांना तो दिवस किंवा ती घटिका माहित नाही असे येशूने सांगितले [२५:१३].