mr_tq/mat/24/43.md

504 B

त्याच्या येण्याबद्दल त्याच्या शिष्यांची वृत्ती कशी व का असावी असे येशूने सागिंतले?

येशूने म्हटले की त्याच्या शिष्यांनी नेहमी जागृत असावे कारण प्रभू कधी येईल हे त्यांना ठाऊक नाही [२४:४२, ४४].