mr_tq/mat/24/37.md

617 B

नोहाच्या दिवसात जलप्रलय येण्यागोदर जे दिवस होते त्या दिवसासारखे मनुष्याच्या पुत्राचे येणे कसे होईल?

लोक खातील व पितील लग्न करून देतील, लग्न करून घेतील, त्यांचा नाश करणा-या येणा-या न्यायदंडाबद्दलची त्यांना मुळीच जाणीव नसेल [२४:३७-३९].