mr_tq/mat/24/30.md

961 B

पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक जेंव्हा मनुष्याच्या पुत्राला पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येतांना पाहतील तेव्हा ते काय करतील?

पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक छाती ठोकून शोक करतील [२४:३०].

निवडलेल्यांना जमा करण्यासाठी जेंव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या दूतांना पाठवील तेव्हा कसला आवाज ऐकू येईल?

जेंव्हा दूत निवडलेल्यांना जमा करतील तेव्हा कर्ण्याचामहानाद ऐकू येईल [२४:३१].