mr_tq/mat/24/19.md

335 B

त्या दिवसांत संकटाचा काळ किती मोठा असेल?

जगाच्या प्रारंभापासून असा संकटाचा काळ झाला नाही असा तो काळ भयंकर संकटाचा असेल [२४:२१].