mr_tq/mat/24/06.md

438 B

कोणत्या घटनां प्रसूतीच्या वेदनेचा प्रारंभ असतील असे येशूने सांगितले?

लढाया, दुष्काळ आणि भूमिकंप ह्या घटनां प्रसूती वेदनेचा प्रारंभ असणार असे येशूने म्हटले [२४:६-८].