mr_tq/mat/24/03.md

815 B

मंदिराविषयीचे भविष्य ऐकल्यावर शिष्यांनी येशूला काय विचारले?

ह्या गोष्टीं कधी घडतील आणि त्याच्या येण्याचे व युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय असे शिष्यांनी येशूला विचारले [२४:३].

कोणत्या प्रकारचे लोक पुष्कळ लोकांना फसवतील असे येशूने म्हटले?

अनेक लोक येऊन मीच ख्रिस्त आहे असे म्हणतील आणि पुष्कळांना फसवील [२४:५].