mr_tq/mat/24/01.md

432 B

यरूशलेमेतील मंदिराविषयी येशूने कोणते भविष्य केले होते?

येशूने असे भविष्य केले होते की मंदिराच्या ची-यावर असा एकहि चिरा राहाणार नाही की जो पाडला जाणार नाही [२४:१-२].