mr_tq/mat/23/25.md

4 lines
528 B
Markdown

# शास्त्री आणि परूशी लोक काय शुद्ध करण्यांत अयशस्वी झाले होते?
शास्त्री आणि परूशी लोक त्यांच्या प्याल्याला आंतून स्वच्छ करण्यांत अयशस्वी झाले होते, जेणेकरून बाहेरून सुद्धा स्वच्छ झाला असता [२३:२५-२६].