mr_tq/mat/23/13.md

1.1 KiB

जेंव्हा शास्त्री आणि परुशी एखाद्याला त्यांच्या अनुयायी करतात म्हणजे कोणाचा पुत्र करतात?

जेंव्हा शास्त्री आणि परुशी एखाद्याला त्यांच्या अनुयायी करतात म्हणजे ते त्याला त्यांच्यापेक्षा दुप्पट नरकपुत्र करतात [२३:१५].

प? शास्त्री आणि परूशांच्या वर्तनाचे वर्णन करणा-या अशा कोणत्या शब्दाने येशूने वारंवार त्यांना संबोधले आहे?

येशूने शास्त्री आणि परूशी लोकांना वारंवार ढोंगी म्हणून संबोधले आहे [२३:१३-१५, २३, २५, २७, २९].