mr_tq/mat/23/04.md

4 lines
421 B
Markdown

# शास्त्री आणि परूश्यांनी कोणत्या उद्देशाने त्यांची कामें केली?
त्यांची सर्व कामें लोकांनी पाहावी म्हणून शास्त्री आणि परूशी लोकांनी त्यांची कामें केली [२३:५].