mr_tq/mat/19/16.md

4 lines
509 B
Markdown

# सार्वकालिक जीवनांत प्रवेश करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे असे येशूने त्या तरुण माणसाला सांगितले?
सार्वकालिक जीवनांत प्रवेश करण्यासाठी आज्ञा पाळ असे येशूने त्या तरुण माणसाला सांगितले [१९:१७].