mr_tq/mat/18/34.md

969 B

धन्याने मग त्या दासाला काय केले?

मग त्या धन्याने त्या दासाला तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालहाल करणा-याच्या हाती दिले [१८:३४].

जर आपण आपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर आपला पिता काय करील असे येशूने सांगितले?

जर आपण आपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर आपला पिताहि ज्याप्रमाणे त्या धन्याने त्या दासाला केले त्याप्रमाणे करील असे येशूने म्हतले [१८:३५].