mr_tq/mat/18/04.md

1.1 KiB

स्वर्गाच्या राज्यांत सर्वांत मोठा असे येशूने म्हटले?

जो कोणी स्वत:ला बाळकासारखे नम्र करितो तो स्वर्गाच्या राज्यांत सर्वात मोठ होय असे येशूने म्हटले [१८:४].

येशूवर विश्वास ठेवणा-या ह्या लहानातील एकाला जो कोणी अडखळवितो त्याचे काय होते?

येशूवर विश्वास ठेवणा-या ह्या लहानातील एकाला जो कोणी अडखळवितो त्याच्या गळ्यांत मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यांत बुडवावे ह्यांत त्याचे हित आहे [१८:६].