mr_tq/mat/18/01.md

532 B

प? स्वर्गाच्या राजायंत प्रवेश करण्यासाठी आपण काय केले पाहिजे असे येशूने सांगितले?

स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश करण्यासाठी आपण पश्चात्ताप करून लहान बाळकांसारखे झाले पाहिजे असे येशूने सांगितले [१८:३].