mr_tq/mat/14/31.md

735 B

जेंव्हा येशू व पेत्र तारावात चढले तेव्हा काय झाले?

जेव्हा येशू व पेत्र तारवांत चढले तेंव्हा वारा पडला [१४:३२].

जेंव्हा शिष्यांनी हे पाहिले तेव्हा त्यांनी काय केले?

जेंव्हा शिष्यांनी ते पाहिले तेव्हा ते येशूच्या पाया पडले आणि त्यांनी म्हटले की येशू खरोखर देवाचा पुटे होता [१४:३३].