mr_tq/mat/14/08.md

8 lines
691 B
Markdown

# हेरोदियाने काय मागितले?
हेरोदियाने बाप्तिस्मा देणा-या योहानाचे शीर एका तबकांत घालून आणण्यांस सांगितले [१४:८].
# हेरोदाने हेरोदियाची मागणी का पूर्ण केली?
हेरोदाने हेरोदियाची मागणी पूर्ण केली कारण त्याच्या शापथांमुळे आणि तेथे पंक्तीला बसलेल्या लोकांमुळे [१४:९].