mr_tq/mat/14/03.md

8 lines
833 B
Markdown

# हेरोद अयोग्य असे काय करीत होता ज्याबद्दल बाप्तिस्मा देणा-या योहानाने त्याला सांगितले होते?
हेरोदाने त्याच्या भावाच्या बायकोशी लग्न केले होते [१४:४].
# हेरोदाने बाप्तिस्मा देणा-या योहानाला तुरंत मारून का टाकले नाही?
हेरोदाने बाप्तिस्मा देणा-या योहानाला तुरंत ठार मारले नाही कारण लोक त्याला संदेष्टा समजत होते [१४:५].